झी मराठीवरील मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाला एका मागून एक येणाऱ्या संकटांना सामोरं जावं लागतंय. त्यात कृष्णाला शॉक लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. हा शॉक सीन कसा शूट झालाय पाहुया पडद्यामागची धमाल. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale